एक व्यक्ती किती बँक खाते ओपन करू शकतो, RBI चा नवीन नियम, जाणून घ्या माहिती नाहीतर होईल कारवाई
RBI Bank Account Rules : देशात जवळपास प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. कोणी बँक खात्यातून बचत करतो, कोणी दैनंदिन खर्चासाठी त्याचा वापर करतो. तर अनेक लोक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी बँक खाती उघडतात. एवढेच नाही तर आता मुलांची बँक खातीही उघडली जातात. ज्यामध्ये सरकारी शाळा मुलांना दिलेल्या मदतीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करते. अशा … Read more