मोफत मिळणार शिलाई मशीन, अर्ज सुरू

Mofat Silai Mashine : नमस्कार मित्रांनो, आज आपण सिलाई मशीन योजना योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. ही योजना नक्की काय आहे? कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील? सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल? याविषयी आपण सर्व माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. विषय : जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत ग्रामिण भागातील महिला व मुली यांचे कडुन विहीत नमुन्यात पात्र अर्ज घेउन पडताळणी करुन या कार्यालयास सादर करणे बाबत. ( संदर्भ :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांचे कडुन आलेली दि. 08/02/2024 रोजीची मंजुर नस्ती )

 

👇👇👇👇

👉 अर्ज कसा करावा येथे क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या 👈

 

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत जिल्हा परिषद सेस 2023-24 अंतर्गत वैयक्तीक लाभाच्या योजना (DBT) द्वारे राबविन्यासाठी अटी व शर्तीच्या अधिन राहुन ग्रामिण भागातील महिला व मुली यांचे कडुन अटी व शर्ती नुसार दिनांक 09/02/2024 ते 22/02/2024 या कालवधी अर्ज घ्यावायाचे आहे. योजनांचे नाव खालील प्रमाणे आहे. या योजनांशी संबधित अटी शर्ती सोबत जोडण्यात आलेल्या आहेत. सोबतच अर्जाचे प्रारुप जोडलेले आहे. अटी व शर्तींची पुर्तता करणारे पात्र अर्जच प्रकल्प स्तरावर घेण्यात यावेत व पडताळणी करुन दि. 23/02/2024 रोजी अर्जासह विहीत नमुन्यातील Soft Copy व Hard Copy या कार्यालयास सादर करावी Flour Mill.

 

👇👇👇👇

👉 अर्ज नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

 

1. पिठाची चक्की योजनेला अनुदान किती आहे?
>>फ्लोअर मिल योजनेला ९० टक्के अनुदान आहे.

2. फ्लोअर मिल योजनेचा फॉर्म कुठ भरावा?
>>पिठाची गिरीन योजनेचा फॉर्म समाज कल्याण ऑफिस मध्ये भरावा.

3. पिठाची चक्की योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे?
>>फ्लोअर मिल योजनेचा फॉर्म बुलढाणा जिल्ह्यासाठी सुरु आहे Silai Mashine.

Leave a Comment