या तारखेला महाराष्ट्रात होणार पाऊस, पंजाबराव डख काय म्हणाले येथे पहा

Panjab Dakh News : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मान्सून संपल्यानंतर महाराष्ट्रात मान्सूनोत्तर पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली अन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नवीन वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात राज्यातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये वादळी पावसाची आणि गारपीटीची हजेरी पाहायला मिळाली आणि शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पिके भुई सपाट झाली.

 

या तारखेला महाराष्ट्रात होणार पाऊस, पंजाबराव डख काय म्हणाले

👉 येथे क्लिक करून पहा 👈

 

गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामधून जी पीके वाचली होती, ती आता या चालू मार्च महिन्यात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हातातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अवकाळी पावसाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात कधी पर्यंत पाऊस बरसणार याबाबत मोठी माहिती दिली आहे.

Leave a Comment