वण्य प्राणी पळवून लावण्याची तोफ देशी जुगाड

Sheti Desi Jugaad : नमस्कार मित्रहो तुम्हाला शेतीमध्ये व्यवसाय सुरू करताना माहीत नसल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला शेतातील रानटी प्राणी म्हणजेच माकड आणि इतर कोणतेही रानटी प्राणी असो हे खूप त्रास देत असतात म्हणूनच तुम्ही चिंताग्रस्त झालेले असतात परंतु आता या जुगाडापासून तुम्ही या माकडापासून तुमची सुरक्षा करू. सध्या लखीमपूर खेरीतील काही शेतकऱ्यांनी केलेल्या अशाच एका जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

ज्यामध्ये शेतकरी माकडांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी चक्क अस्वलाचा पेहराव करून शेतात बसल्याचं दिसत आहेत. या अनोख्या आणि भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची इंटरनेचवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अनेक नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे, एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “माझा देश बदलत आहे आणि पुढे जात आहे…” तर काही नेटकऱ्यांनी तर, आदिपुरुष चित्रपट आणि त्याच्या वेशभूषेपेक्षा तरी हा पेहराव चांगला असल्याचं म्हटलं आहे Sheti Desi Jugaad.

Leave a Comment