सरकारने एका रात्रीत ड्रायव्हिंग लायसन्सचे नियम बदलले, तात्काळ पहा नवीन नियम

Driving Licence New Rules

Driving Licence New Rules : ड्रायव्हिंग लायसन्सबाबत सरकारने नवीन नियम लागू केले आहेत. हा नियम 2024 पासून लागू होणार आहे. 1 ऑक्‍टोबर 2024 पासून सर्व वाहनांना प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक होणार आहे. RTO नवीन नियम 2024 ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे. परिवहन मंत्रालयाकडून 1 ऑक्टोबर 2024 पासून सर्व वाहनांसाठी फिटनेस प्रमाणपत्र जारी केले जाईल. … Read more