गॅस सिलेंडर कधीच लवकर संपणारच नाही, फक्त करा हे एक काम

Gas Cylinder Trick

Gas Jugad : आगीचा शोध लागल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत लोकांनी लाकडं पेटवून त्यावर अन्न शिजवून खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे स्टोव्ह आला, नंतर गॅस आला आणि आता तर विजेवर चालणारी शेगडी देखील उपलब्ध झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या घरात अन्न शिजवण्यासाठी गॅसच्या शेगडीचा अधिक वापर होतो. स्वयंपाकासाठी LPG गॅस वापरात आल्यापासून लोकांचा वेळ खूप वाचू लागलाय. अन्न … Read more