जिओच्या या ग्राहकांना मिळणार वर्षभर मोफत रिचार्ज

Jio Recharge Free

Jio Recharge Free : आता पुन्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला Reliance Jio ने आपल्या काही ग्राहकांना एक वर्षासाठी फ्री रिचार्ज तर काही युजरला फ्री डेटा देत आहे. Reliance Jio देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम ऑपरेटरपैकी एक आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स जिओ २०१६ मध्ये लॉन्च झाली होती. जिओने आक्रमक रिचार्ज योजना आणि मोफत डेटा ऑफरसह दूरसंचार … Read more