नवीन सन्मान धन योजना सुरु, यांना मिळणार १० हजार रुपये

Sanman Dhan Yojana Maharashtra

Sanman Dhan Yojana Maharashtra : सन्मान धन योजना अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत कोण लाभ घेऊ शकत, यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून या जीआर मधून आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मानधन … Read more