शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi

Shiv Jaynati 2024 Wishes In Marathi : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी देशभरात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि महाराजांवर खूप प्रेम करणारे लोक या दिवशी उत्सव साजरा करतात. ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढतात. महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात. … Read more