कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पगारात सरसगट 9 हजार रुपयांची वाढ

State Employees Salaray Hike

State Employees Salaray Hike  : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे केंद्रीय कर्मचान्यांचा महागाई भत्ता तर वाढला आहेच पण आता त्यांचा पगार थेट वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट नऊ हजार रुपयांची वाढ होणार आहे. हे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जबरदस्त भेटवस्तू घेऊन आले आहे. त्यांना जानेवारीपासून 50 टक्के महागाई भत्ता दिला जाईल. एआयसीपीआय … Read more